Marathi

Marathi

SMS Messages

खरं प्रेम म्हणजे, भांडण करुन परत जवळ येणं, खरं प्रेम म्हणजे, एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं..
आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली.. मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.
तुझा राग आहे ना, तो मला खूप आवडतो.. म्हणूनच कधी कधी, तुला त्रास दयायला मला खुप आवडतं..
बहिणीची इज्जत करा काय फरक पडतो ती आपली आहे की इतरांची.
Naate Julte Sahaj Pane, Naata
Tikta Sahajpane, Parantu.
Tutlyanantr Dolyatale Temb He
Galtat Sahajpane, Ohghalele
Temb Pusta Yetat Sahapane, Mag
Atvani Ka Jaat Nai Sahaj Pani..
कोण म्हणतं मन फक्त शब्दांनीच दुखावल जात कधी कधी तुझं गप्प राहणं पण डोळ्यांत पाणी आणतं.
तू बरोबर असतेस ना, तर वाट सुद्धा सोपी वाटते.. नाहीतर वाट शोधणे सुद्धा, फार कठीण वाटते ?
रात्रीच्या काळ्या पटलावर, चांदण्यांची नक्षी चमचम करते.. पोतीची काळी चंद्रकळा, तुला खूपच शोभुन दिसते.
ऐक ना रे नकटु, मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय कोणासोबत Share करत नाहीं, हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे.